Breaking News

फळ- भाज्यांसाठी शिरुरच्या अरुण ढाकणेने कमी खर्चात बनविले शितगृहशिरुर कासार : आदित्य कृषी विद्यालयातील चाणक्य बुद्धीचा आणि हुशार असलेला अरुण ढाकणे यांनी खास शेतकऱ्यांसाठी यांनी खास शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये फळे भाज्या टिकवण्यासाठी शीतगृहाची उभारणी केलेली आहे या त्याच्या युक्ती सहा शिरूर कासार तालुक्यासह सर्वत्र स्वागत होत आहे.

2 नोव्हेंबर रोजी आनंद ढाकणे यांच्या शेतामध्ये शीत कक्षाचा प्रयोग करण्यात आला कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत अरुण ढाकणे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व शेतकऱ्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे.

विटांच्या साह्याने कुंड तयार करून त्यात दोन कृषी कपडे तयार करून आणि त्यामध्ये फळे पालेभाज्या ठेवावे व नंतर पोते झाकून भिजवून ठेवावे त्यामुळे हा मार्ग चार ते पाच दिवस खराब होणार नाही आणि यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुसकान नाही होणार नाही असे कृषिदूत अरुण ढाकणे यांनी सांगितले आहे याचा वापर आधुनिक काळासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना करावा असेही आवाहन अरुण ढाकणे यांनी पत्रकारांशी  बोलताना केले आहे. याप्रसंगी तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments