Breaking News

खुलासा

गेवराई शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तिन तेरा


या मथळ्याखाली दृष्टीकोन न्यूज वेब पोर्टलवर दिनांक २० नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या बातमीतील चौथ्या परिच्छेदामध्ये पोलीस निरीक्षक यांचा कर्मचारी यांच्यावर अंकूश नाही ते मध्यपानात व्यस्त असल्याने ठाण्यात बसत नाही असा मजकूर टाईप मिस्टीक व नजर चुकीने प्रकाशित झाला. त्याजागी मद्यपी शहरात गोंधळ घालत असून पोलिस निरीक्षक  नेमक ठाण्यात बसून करतात काय असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे, असे वाचावे. झालेल्या त्रासामुळे  हा जाहीर खुलासा करण्यात येत असून अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल व पोलीस निरीक्षकांना झालेल्या मनःस्तापा बद्दल आम्ही दिलगीर आहोत.....


संपादक


No comments