Breaking News

नाशिकच्या 'धनदीप' तर्फे माजलगावात जिवनावश्यक किटचे वाटपमाजलगाव :  तालुक्यातील साळेगाव येथे आज सकाळी अकरा वाजता धनदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक संस्थापक अध्यक्ष: यमुताई पाटील ( अवकाळे) यांच्यामार्फत ऊसतोड मजुरांना जिवनास्तूक किटची वाटप करण्यात आले हि किट एकूण नऊ कुटुंबाना देण्यात आली यामध्ये पाच किलो गहू पाच किलो तांदूळ मिरची पावडर हळद पावडर व तेल पुडा याचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित अखिल पत्रकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे जिल्हाध्यक्ष कुष्णा सरवदे व धनंजय माने पत्रकार अखिल पत्रकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था माजलगाव उपाध्यक्ष व भारय जगताप पत्रकार व आदी मान्यवर उपस्थित होते.No comments