Breaking News

देशवासीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर ठाम विश्वास -भगीरथ बियाणीबीड : लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत प्राप्त करून देशातील विविध अकरा राज्यातील पोट निवडणूका मध्येही भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवले.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये भाजपाची कामगिरी उल्लेखनीय आहे.या यशामागे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्टी नेतृत्व आहे. खंबीरपणे निर्णय घेवून अखंड व सुरक्षित हिंदुस्थान निर्माण केले. शेतकरी, कामगार, महीला,वरीष्ट नागरिकांना थेट लाभ देवून त्यांना आधार दिला. कोरोना महामारीच्या लढाईत धैर्य आणि दृढ निश्चयाने सामना केला. जीव व जीवन व्यहार सुरक्षित ठेवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न यशस्वी ठरले.२०लाख कोटीचे ऐतिहासिक अर्थिक पॅकेज देवन नागरीकांना आधार दिला. मोदी यांचे कार्य आणि कर्तुत्व प्रत्येक घटकातील नागरिकांपर्यंत पोहोचले आहे. मोदी यांचे नेतृत्व जनमान्य झाले असून त्यांच्या नेतृत्वावर देशवासियांचा ठाम विश्वास आहे. हेच आज निवडणुकीतील भाजपा विजयाने सिद्ध झाले आहे. अशी प्रतिक्रिया भगीरथ दादा बियाण्यांनी दिली.

तांदळे, विजयकुमार पालसिंघनकर, विक्रांत हजारी, अजय सवाई, डॉ.लक्ष्मण जाधव, प्रा.देविदास नागरगोजे, शांतीनाथ डोरले, शिवाजीराव मुंडे, किरण बांगर, महिला आघाडीच्या संध्या राजपूत, लता बुंदेले, लता मस्के, छाया मिसाळ, शीतल 6. राजपू त, शै लजा मुसळे, संजीवनी राऊत,प्रवीण पवार, अनिल चांदणे, सुनील मिसाळ, कपिल सौदा, गणेश पूजारी, अमोल वडतिले, नागेश पवार, विठ्ठल ठोकळ सतीश तुसांबड, इर्शादभाई, कल्याण पवार, संभाजी सुर्वे, पंकज धांडे, महेश सावंत, शरद बडगे, शाम कोटुळे, रवी कळसाने, शफिक पेंटर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जनता पार्टीचे भगीरथ दादा बियाणी यांनी दिली आहे.

भारतीय जनता पार्टीने बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले तसेच मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात पोट निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केला आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीयांचा करिष्मा पुन्हा एकदा सिध्द झाला. या विजयाचा जल्लोष आज भारतीय जनता पार्टीचे भगीरथ दादा बियाण्यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली का्यलियासमोर फटाके वाजवून व एकमेकाना लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला.

No comments