Breaking News

शिवसंग्रामचे युवानेते धनंजय गुंदेकर यांनी का व कशासाठी केला निषेध...पहाबीड : मराठा समाजाचे प्रश्न दडपण्यासाठी महाविकास आघाडी सरकार साम- दाम- दंड - भेदचा अवलंब करीत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे युवानेते धनंजय गुंदेकर यांनी केला असून मराठा आरक्षणासाठी मातोश्रीवर काढण्यात येणाऱ्या मशाल मार्चमध्ये शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष यांना व पदाधिकारी- कार्यकर्त्यांना सहभागी होऊ नये. यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात अली आहे.

तसेच बीडमध्ये झालेल्या मराठा आरक्षण परिषद कार्यक्रमामुळे शिवसंग्रामच्या दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्वता चुकीचे असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारच्या या नीतीचा गुंदेकर यांनी निषेध केला. 

No comments