Breaking News

लेखी आश्वासनावर महीलानी आंदोलन घेतले मागे

 


अविनाश इंगावले । गेवराई 

गेवराई तालुक्यातील राजापूर येथील कापसी नदीवर तिन व रसत्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून मागणी आहे रघडलेल्या पुल रस्त्यासाठी कापसी नदीवर आज जल आंदोलन करण्यात याच्या लेखी आश्वासन पञानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील राजापूर येथील कापसी नदीवर तिन व रसत्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून मागणी होती परंतू काम होत नसल्याने आज दि 2 /11/ 2020 रोजी शेकडो महीला व शेतकर्यानी कापसी नदीत उतरुन जल आंदोलन केले संबंधित विभागाला वारवार कळऊन सुध्दा काम होत नसल्याने गावकरी वैतागले होते या कापसी नदीवरुन शेतकर्याना दररोज ये जा करावे लागत आहे छातीभर पाण्यातुन वाट सापडीत गावकर्याना जिव घेणा प्रवास थांबनार कधी असा सवाल गावकरी व महिलांनी केला आहे.

 गेल्या आठ वर्षांपासून हा प्रश्न गंभीर आहे या कारणामुळे महीलानी आज जल आंदोलन केले संबंधित उपअभियंता  विभाग उपविभाग   यांच्या  लेखी पञानंतर गावकरी व महीलानी थेट उपस्थित अधिकारी सय्यद याना पाण्यात उतरुन निवेदन दिले आणी आंदोलन मागे घेतले आंदोलक महानंदा औंडकर,आर्चना शिवाजी बेडके, जयश्री तळेकर,कविता बेडके,सोमीञा जाधव तसेच शेतकरी पंडीत औंडकर, राजेश राजगुरु, किसन बेडके ,दगडूराम बेडके, शेख मोहम्मद, बाबासाहेब बागल, अजीनाथ सोनवने, गोविंद जाधव, सजन पठान विठल गवते, काकुराम उबाळे ,प्रल्हाद बेडके, नुरखा पठाण,राम बागल ज्ञानेश्वर पवार  यावेळी  यानी उपस्थित दर्शवत आंदोलनात सहभाग नोंदवला. 

No comments