Breaking News

सरस्वती महाविद्यालयास आयएसओ मानांकन


गौतम बचुटे । केज 

केज येथील सरस्वती महाविद्यालयास आयएसओ मानांकन प्राप्त झाले. प्राचार्य डॉ  गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

सरस्वती महाविद्यालय आयएसओ नामांकन  प्रमाणपत्र नुकतेच महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांनी अभिनंदन केले आहे. कमिटी प्रमुख प्रा. किरणकुमार धिमधिमे, प्रा. डॉ. आरडले, डॉ. वैशाली आहेर, प्रा. डी. के. राममुले, प्रा. डॉ. अलका डांगे, प्रा. डॉ. सारिका बुरगे, प्रा. सिता केंद्रे, प्रा. हरिभाऊ शिंदे, प्रा. डॉ. कल्याण वरळे, डॉ. नागेश कराळे, प्रा. डॉ. जे. के. जाधव, प्रा. एल. पी. तोंडाकुर, प्रा. अशोक घोडके, लक्ष्मीकांत शेळके, पुरुषोत्तम गालफाडे, लता भांडवलकर आश्रुबा इटकर आदींनी परिश्रम घेतले.


No comments