Breaking News

आष्टी तालुकाध्यक्षपदी सुहास पगारे


आष्टी : 
 भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे सुहास पगारे यांची आष्टी तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार मा. बाळासाहेब आजबे यांनी सत्कार केला.

 

यावेळी रामकृष्णजी बांगर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष चौधरी अण्णा ऍड. पारखे, संदीप भाऊ सुंबरे, ऍड  किशोर निकाळजे, पत्रकार शरद तळेकर, पत्रकार मुजाहिद सय्यद,  ठोंबरे, सुरेश भिसे, छगन पगारे, अनिल धोंडे,  प्रशांत खंडागळे,  संदेश निकाळजे,  प्रतीक पवार, आकाश निकाळजे,  अंबादास थोरात,  मयूर वाल्हेकर,  सागर सावंत, आश्रीनाथ नंददुर्गे आदी उपस्थित होते. 


No comments