Breaking News

बीडमध्ये विविध पक्षाच्या वतीनं संत रामरावजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण

 बीड : देशभरातील बंजारा समाजबांधवांचे धर्मगुरू, वाशिम जिल्ह्यातील श्री पोहरादेवी संस्थानचे प्रमुख आणि श्री संत सेवालालजी महाराज यांचे वंशज महान तपस्वी श्री संत रामरावजी महाराज यांचे शनिवारी निधन झाले. आज सकाळी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित केली. यावेळी आमदार संदिप भैय्या क्षीरसागर, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्यासह आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.


No comments