Breaking News

अन्न भेसळ अधिकारी बीडमध्ये आहेत की नाही -गोरख काळे


बीड :
  सध्या दिवाळीचा सण आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणे फरसन्न पेढे मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात व आपला दिवाळी सण लोकांना मिठाई वाटून साजरा करतात अशा परिस्थितीमध्ये कोविंड सारख्या महामारीनेे महाराष्ट्रातील जनता परेशान आहे तरी दिवाळीच्या सणामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर मिठाई पेढे कुरकुरे फसन्न खरेदी करतात अशातच अन्न भेसळ अधिकारी यांनी आतापर्यंत मोठ्या मधील एकही मिठाईचे दुकान किंवा कारखाने तपासले नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला मोठे उधाण आले आहे की बीडमध्ये अन्न भेसळ अधिकारी आहेत की नाहीत. असा सवाल 
गोरख काळे यांनी उपस्थित केला आहे. 

बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बाबा गोवा याच्यावर महाराष्ट्र शासनाने बंदी आणली असतानाही तरीपण बीड शहरामध्ये आतापर्यंत अन्नभेसळ अधिकाऱ्यांनी कोणतीही मोठी कारवाई केलेली दिसत नाही यामुळे बीड शहरामध्ये अन्न भेसळ अधिकारी आहेत की नाहीत या चर्चेला मोठे उधाण आले आहे तरी याकडे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून तोरीत अन्न भेसळ  अधिकाऱ्यांना पेढ्याचे कारखाने व मिठाईचे मोठ्या प्रमाणावर भेळ मिसळ होत आहे यामुळे अन्नभेसळ अधिकाऱ्यांनी पेढे व मिठाई चे कारखाने चेक करून ते कामगार आहेत का त्यांची नोंदणी आहे का हे चेक करावे व भेळ मिसळ करणाऱ्या मिठाईच्या कारखान्यावर चेक करून कारवाई सध्या दिवाळीच्या सणामुळे बीड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी उघड्यावर स्टॉल लावलेले आहेत या स्टॉलकडे अन्नभेसळ अधिकारी यांची साफ दुर्लक्ष आहे करायला लावावे अशी मागणी मांग गारोडी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोरख काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे जर अन्नभेसळ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मिठाई के कारखाने सूट होम तपासले नाही तर मांग गारुडी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल येईल असा इशारा मांग गारवडी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोरख काळे यांनी दिला आहे. No comments