Breaking News

रफीक कुरेशी व जावेद कुरेशी यांचा सत्कारबीड  :
कुरेशी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी  रफीक कुरेशी यांची तर उपाध्यक्षपदी जावेद कुरेशी यांची कुरेशी बिरादरीकडून निवड करण्यात आल्याने त्यांचा एआयएमआयएमचे युवा नेते सय्यद इलयास यांनी सत्कार केला. यावेळी शेख उस्मान भाई, नौशाद भाई, इजहार कुरेशी, पठाण फैसल, सय्यद आसिफ, शेख शाहरुख, शेख राजू आदि उपस्थित होते.


No comments