Breaking News

रस्ते विकास हा सर्वांगीण विकासातील एक महत्त्वाचा पैलू - आमदार अशोक पवारसुनील भोसले ।  
शिरूर


शिरूर हवेलीचे आमदार श्री. अशोकबापु पवार यांनी आज वाडेबोल्हाई आणि वाघोली ते केसनंद येथे रस्त्याची पाहणी केली. आमदार अशोकबापु पवार म्हणाले रस्त्यांचा विकास झाला, तर ग्रामीण भाग हा शहरांशी जोडला जाऊन ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

आमदार.श्री.अशोकबापु पवार यांनी वाडेबोल्हाई आणि वाघोली ते केसनंद येथे रस्त्याची पाहणी करण्यात केली,त्याप्रसंगी पदाधिकारी व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.


No comments