Breaking News

केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ऊसाचे नुकसान
गौतम बचुटे । केज 

केज परिसरात वादळीवाऱ्यासह झालेल्या  पावसाने शेतातील उभे ऊसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

तालुक्यासह होळ आणि केतन परिसरात काल झालेल्या परतीच्या वादळी वाऱ्यासह पावसाने ऊसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी ऊस जमिनीवर आडवे पडले आहेत. No comments