Breaking News

मयूर आरबुने यांचा वाढदिवस उत्साहात साजरापरळी :  अल्पावधीतच पुणे शहरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे परळीचे भूमिपुत्र तथा  उत्कृष्ट छायाचित्रकार मयूर धनंजय आरबुने यांचा वाढदिवस आज दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. मयूर आरबुने हे परळी पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष तथा दै. पुण्यनगरी चे परळी तालुका प्रतिनिधी धनंजय आरबुने याचे चिरंजीव आहेत. 

   

यावेळी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे आप्पा, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी,  दत्तात्रय काळे, जगदीश शिंदे, परळी कामगार कल्याण केंद्रसंचालक आरेफ शेख, सुयोग लॅब चे रवी वळसे, छायाचित्रकार दिनेश घोडके , दौलत आरबुने आदीच्या उपस्थितीत छायाचित्रकार मयूर आरबुने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.No comments