Breaking News

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या अध्यक्षपदी हभप संतोष महाराज मिसाळ


शिरुर कासार : तालुक्यातील पाडळी ढोकवड येथील मृदंग सम्राट मृदंग विशारद  हभप संतोष महाराज मिसाळ.यांची राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य. शिरूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.  

राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य. अध्यक्ष मारुति महाराज तुनतुने शास्त्री. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीड जिल्हा अध्यक्ष संभाजी महाराज खेडकर भगवानगड यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडी बद्दल पाडळी व ढोकवड परिसरातील सर्व वारकरी मंडळींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments