Breaking News

आ. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये विशाल वाघमारे चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

 


बीड : एक युवा उद्योजक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पेठ बीड विभागाचे युवक नेते विशाल वाघमारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे आमदार यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह याठिकाणी राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश केला.

 विशाल वाघमारे यांच्या प्रवेशाने पेठ बीड वार्ड क्रमांक ०४ भागात मजबुत झाले आहे, व त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होईल व येणाऱ्या काळात निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला यांच्या पक्ष प्रवेशाला फायदा होईल, प्रवेश प्रसंगी त्यांच्या सोबत युवा नेते अजय सुरवसे,  अरुण कांबळे, वैभव सरवदे, सोनू शेख, पप्पू वाघमारे, सुभाष इनकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे, लवकरच त्यांना राष्ट्रवादीच्या शहरातील महत्वपूर्ण पदावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत, त्यांच्या निवडीने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


No comments