Breaking News

महेश मंगरूळकर यांचा सत्कारशिरूर कासार :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी माझी राष्ट्रवादी चित्रपट कला साहित्य व सांस्कृतिक विभागच्या शिरूर कासार तालुका अध्यक्षपदी महेश मंगरूळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.  यावेळी शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भारत कुमार पानसंबळ , पत्रकार गोकुळ पवार , नगरसेवक नसीर भाई शेख , भीमरावजी गायकवाड आमचे मित्र सय्यद भाई पठाण.

ZNo comments