पीक कर्ज व कर्ज माफी संदर्भात राष्ट्रवादीचे महेबुब शेख यांनी घेतली तहसीलदारांची भेट !
शिरूर कासार : आज शिरुर कासार येथे शेतकरी पिक कर्ज वाटप तसेच कर्ज माफीत नाव असुन कर्ज माफि न मिळालेल्या काही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी तहसीलदार श्रीराम बेंडे यांची भेट घेतली.
यांनी तहसीलदार श्रीराम बेंडे यांची भेट घेतली यावेळी सर्व बँकांना राहीलेल्या लोकांचे पिक कर्ज वाटप लवकरात लवकर करण्या संबंधी सुचना देण्यात आल्या यावेळी त्यांच्या समवेत इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments