Breaking News

काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या मराठवाडा प्रमुखपदी नागेश मिठे पाटील


बीड  :
काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव आनंद व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी हुसैन अली भाटी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे अध्यक्ष अँड सुभाषचंद्र गोडसे यांनी नागेश मिठे पाटील यांची मराठवाडा प्रमुखपदी निवड करून त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. 

मराठवाड्यात काँग्रेसची विचारधारा- निती आणि उद्देश जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी नागेश मिठे पाटील यांची काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव आनंद व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी हुसैन अली भाटी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे अध्यक्ष अँड सुभाषचंद्र गोडसे यांनी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल व पुढील कार्यास श्री. गोडसे यांच्यासह बीड जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

 No comments