Breaking News

सलिमभाई कुरेशी यांना पितृ शोक

 

कडा : आखिल भारतीय संघर्ष भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे आष्टी तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सलिमभाई कुरेशी यांचे  पिताश्री हसनभाई कुरेशी यांचे दि.१२ आक्टोंबर २०२० रोजी सकाळी रद्यय विक्राच्या तिव्र झटक्याने राहात्या घरी निधन झाले. ते ६० वर्षाचे होते त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आष्टी व आष्टी परिसरामध्ये त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments