Breaking News

जागृती पतसंस्थेत आरोग्य तपासणी

 


अंबाजोगाई :
येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात 
कर्मचारी व पटसंस्थेमधील खातेदारांची बुधवारी आरोग्य तपासणी करण्यात आली.

आधार माणुसकीचा उपक्रम व मुंबईच्या स्पार्क लाईफ केअर तर्फे हे शिबिर घेण्यात आले. यावेळी आधार माणुसकीचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. शाखेचे व्यवस्थापक सुरज काळे यांनी उपस्थित डॉक्टरांचे स्वागत केले. डॉ. सुनिल बर्गे, डॉ. दिपक मोरे, डॉ. कपिल यादव, दिपक सोनवणे, विक्रांत मोरे, विनोद ढेबे यांनी आरोग्य तपासणी केली.


No comments