Breaking News

परीक्षा ऑनलाईन - ऑफलाईन, विद्यापीठ प्रशासन संभ्रमात: स्थायी समितीचे चेअरमन रमेश पोकळे काय म्हणतायत...

 
कोरोना संसर्गच्या नावाखाली उच्च शिक्षण विभाग व डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  प्रशासन यांच्या मध्ये परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात कि

ऑफलाईन या संदर्भात गेली ६ महिने  समन्वयाच्या अभावामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मात्र परीक्षा ऑनलाईन - ऑफलाईन घ्याव्यात या संभ्रमात विद्यापीठ असल्याचं स्थायी समितीचे चेअरमन रमेश पोकळे काय म्हणतायत जाणून घेऊयात..…


    


.


No comments