Breaking News

पंकजाताई मुंडेंचा अंबाजोगाईत सत्कारअंबाजोगाई : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिवपदी पंकजाताई मुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अंबाजोगाई येथे सत्कार करताना भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव शरद राठोड धनंजय घोळवे सुभाष राठोड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.


No comments