Breaking News

इंजि. संजय देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


परळी  :
इंजि.संजयनाना देशमुख यांचा वाढदिवस दि.१० ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

परळी येथील देशमुखपार येथे इंजि.भगवान साकसमुद्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पेढे भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध संघटना व मित्र परिवाराने वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राम सातपुते, अभि शिंदे, इंजि. अजय कुरे, नागेश भाले, इंजि.अरबाज पठाण, विशाल कळंबे, अजय सुरवसे, अजिंक्य पुराणिक आदींची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार इंजि.रामराजे देशमुख यांनी व्यक्त केले.


No comments