Breaking News

बी. बी. गायकवाड यांना निरोपपरळी  : औष्णिक विद्युत केंद्राचे उप व्यवस्थापक (मा.सं.) यांची व्यवस्थापक (मा.सं.) या पदावर बढती होऊन नाशिक येथे बदली झाल्याबद्दल बी.बी. गायकवाड यांना चेम्बरी रेस्ट हाऊस येथे दि.०१/१०/२०२० रोजी निरोप देण्यात आला.

 त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गायकवाड हे एच.आर. सेक्शन चे अभ्यासू अधिकारी आहेत. यावेळी फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, महाजेनकोचे मुख्य लिपिक गणेश शिंदे, ओऍसिस इंजि. सर्विसेस चे गौतम गायकवाड, बी.बी गायकवाड यांचे सुपुत्र मानव आदी छायाचित्रात दिसत आहेत.


No comments