Breaking News

माजलगाव धरणातुन रात्री च्या वेळी बेसुमार मुरूम उपसा; महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

 बाळासाहेब आडागळे । माजलगाव

      माजलगाव धरण हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गास लागून असून ते पण वर्दळीच्या ठिकाणी असतांना बेसुमार मुरूम होत आहे परंतु माजलगाव महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

    

अनेक दिवसांपासून माजलगाव धरणातून रात्रीच्या वेळेला प्रशासनाच्या डोळ्यात धूर फेकत बेसुमार मुरूम उपसा करतांना दिसत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाला काल्पना असताना ही प्रशासनाच्या नाकावर तिचून माजलगाव धरणातून रात्रीच्या वेळेला बेसुमार मुरूम उपसा चालू आहे. मुरूम उपसा करणार्यांवर कारवाई होईल का ? महसूल प्रशासनाने मुरूम उपसा करणार्यांवर आवर घालावा असे बोलले जात आहे.


No comments