Breaking News

माजी नगरसेवक संजय रांजवण यांचे निधन

 


माजलगाव : येथील पाटील गल्ली येथील रहिवाशी माजी नगरसेवक संजय रामराव रांजवण (वय ४५) यांचे हृदविकाराच्या धक्याने बुधवारी सकाळी ७ वा. निधन झाले.

        

 त्यांच्या पार्थिवावर  बुधवारी दुपारी १ वा. सिंदफना स्मशानभूमी जुना माजलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगी, भाऊ, भावजई असा परिवार आहे.


No comments