Breaking News

मांजरा धरणातील पाणीसाठ्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते जलपूजन

 


केज :  तालुक्यातील धनेगाव येथे  आज  पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मांजरा धरणातील पाणीसाठ्याच्या जलपूजन करण्यात आले.  यावेळी आमदार संजय दौंड, पृथ्वीराज साठे, शिवाजी सिरसट, शंकर उबाळे, दत्ता पाटील, सभापती सोनवणे, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे आदी उपस्थित होते.


No comments