Breaking News

तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्काराचे आयोजन

बीड :  जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समाज भुषण  तथा अखिल भारतीय तैलिक साहु महासभा राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,तरी सर्व सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी, १२ वी मधील ज्या उतीर्ण विद्यार्थ्यांना ७०% पेक्षा जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो व पालकाचा पत्ता,संपर्क क्रमांक देवून आपले नाव नोंदणी करावे. तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, खेळाडू,नीट, सी.ई.टी. व इतर क्षेत्रात सन २०१९-२० मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पदविका, प्राविण्य प्राप्त केली अशा विद्यार्थ्यांनी १० नोव्हेंबर २०२० पर्यंत खालील दिलेल्या समाजातील तालुका निहाय व्यक्तिंशी संपर्क करून आपल्या नावाची नोंदणी करावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

निहाय संपर्क प्रमुखांची नावे खालीलप्रमाणे बीड तालुक्यातील रामेश्वर पवार (जिल्हाध्यक्ष) -९०२८९२६०४४, शिवलिंग क्षीरसागर (कार्याध्यक्ष) -९८६०५५५२४४,अभिषेक राऊत -९४२०३८१५८०,गणेश सरडे -९८२२५०७६७७,शिरीष मचाले -९४२३१७१८२६,अभिजीत देवमाने -९४२३७७७५५३,संतोष चौधरी -८४८३९०६४४१,वैभव शिंदे -९४२००१३७१२,अभिजीत गोरे -८७८८४०६३०९,भागवत पेंढारे -९४०५१०५५५५,अंकुश घोडके -८४४६३६२२२२,मुरलीधर (नाना) राऊत -९७६७३३५७६७,बालासाहेब क्षीरसागर -९८६०८६२८७८,राधाकिसन पेंढारे -९८६०५१३५८२,मनोज पवार -८२०८४६१०२७,देविदास एकशिंगे सर -९७६४१७७४४०,अरूण राऊत -९४२००३०८२३,संतोष रणखांब -९९२१७५५१५२,विजय रायते -९७३०६७३०७२,दिनेश राऊत -७७०९५५६४६६,विनोद पवार -९६७३८०९४९४,सचिन पवार सर -९४०३४८७३८४,अक्षय मेहकर -९१४६५५६५५५,अमर वाघमारे -९०२८५६४२००,महादेव लोमटे -९८६०९२१६९८,प्रशांत महाराज क्षीरसागर -७२१८०९०५४७,गेवराई तालुक्यातील कैलास टोणपे -८१८०८६८५९५,गोरख शिंदे -९८८१८८५८११,भागवत राऊत -९७६५१०११४१,अशोक राऊत -९६२३२५६२३१,सुनील बरकसे -९४२०४००००९. माजलगाव तालुक्यातील अशोक धारक -९८६०७५३९७५,जगदीश साखरे -९६०४२९८७६१,संतोष वाघमारे -९०७५९३९३९३,शिवा डुकरे -९६३७३४३९३४,योगेश राजमाने -९४०३६२३९१८,सोमनाथ राऊत -९९६०९९६३२६. वडवणी तालुक्यातील गणेश क्षीरसागर -८८०५५५५३५०,अंकुशराव पेशवे-९८६०५८४०४३,दत्ता पेशवे -९८५०८७८७९४,सचिन नांदुरकर -७२७६७२७०७३,कृष्णा धारवटकर -९६६५१६१६०२,भीमाशंकर नांदुरकर -९४२०६५६६६५. धारूर तालुक्यातील बाळासाहेब सोनटक्के -९९७००१७५५५,ज्ञानेश्वर शिंदे -९०९६५५९८५५,महारुद्र इंगळे -९४२२६५५०८५,गंगाधर शिंदे -९७६६७५७८१७,सोमनाथ भालेराव -८६००१७२८२८,सोमनाथ सोनटक्के -९८६०४५२२९३. परळी तालुक्यातील मधुकर शिंदे -९९६०७७७३७०,अनिल बेंडे -९८२२६३१७८८,प्रवीण फुटके -९४२३२३४३१३,मदन दांगट -९९२३८५८५४४,वैजीनाथ बेंडे ९४०३०००६५६,उमाकांत राऊत -९४२००३३१११. अंबाजोगाई तालुक्यातील दिनेश परदेशी -९४२००३३२७२,रामेश्वर व्यवहारे -७०२०५९६७४६,बाळासाहेब ठमके -९९२२८५५५३१,सुनील व्यवहारे ९४२३८८६२१२,बाळासाहेब राजमाने -९९२२२२९४७४,कुमार व्यवहारे -९४२९१६८३३५. केज तालुक्यातील मयुर राऊत -९१५८०१४३२९,अविनाश गाताडे -९१५८४६१६३२,बाळासाहेब चवार -९१३०६९३७३९,संजय रणखांब -९९६०३६३३६३. पाटोदा तालुक्यातील नवनाथ साळुंके -९९२१०४३००५,सचिन शिंदे -९४२१३३९३०२,मुन्ना शिंदे -९८५००१०४०५,छगन मुळे -९४२२९३१८९०,दत्ता देशमाने -९२७२५२२८९३,विशाल रणखांब -७३८७८३८५५५. शिरूर (कासार) तालुक्यातील दत्ता शिंदे -९८८१४९१०४९,रविंद्र  (अण्णा) राऊत -९४२३३४८५१०,लकुळ मुळे -९८२२९४५२२२,अक्षय रणखांब -९७३०९३८७७७, मदन क्षीरसागर -९९२१२२४७८३,अशोक (आबा) क्षीरसागर -९६७३९७३९००. कडा-आष्टी तालुक्यातील पांडुरंग क्षीरसागर -९४०३१०३७२०,महादेव सूर्यवंशी -९६८९६७०७४९,बाबासाहेब सूर्यवंशी -९६८९३०३०३४,अनिल सूर्यवंशी -९४२३७४५३५३.

 तरी वरील समाजातील व्यक्तींकडे संपर्क करून आपले शैक्षणिक कागदपत्रे १०‌‌ नोव्हेंबर २०२० पर्यंत देऊन सहकार्य करावे, ही विनंती. तसेच पेठ बीड मधील १) बिंदुसरा मिनरल वॉटर, वसंत भवन, तेली गल्ली, रविवार पेठ, बीड. २) अंबिका मेडिकल व जनरल स्टोअर्स, बीड बसस्थानका समोर, बीड .३)ओम नर्सिंग स्कुल, धानोरा रोड, बीड या ठिकाणी संपर्क साधून आपले कागदपत्रे जमा करावी,असे आव्हान जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने करण्यात येते.

No comments