Breaking News

बाबासाहेब पाटील यांनी ना. जयंत पाटील यांची घेतली भेट
शिरूर, का. :
 मुंबई येथे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अनेक रखडलेल्या कामाच्या संबंधी गती देण्यासाठी प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी चर्चा केली.


No comments