Breaking News

अद्वैत राजेंद्र डुबेचे वैद्यकीय प्रवेश पाञ परिक्षेत घवघवीत यशपरळी वै : वैद्यकीय प्रवेश पाञ नीट परिक्षा 2020 या राष्ट्रीय परिक्षेत परळीच्या चि.अद्वैत राजेंद्र डुबेंनी 660 गुण प्राप्त केले असुन देशातील 16 लाख विद्यार्थ्यांतुन ओपन रॕंंक-1327 आली असुन 99.84% प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले आहे.

परळी येथील पायोनियर डिस्ट्रीब्यूटर्सचे प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र रामचंद्र डुबे यांचा चि.अद्वैत  मुलगा आहे.लातुर येथील राजश्री शाहु महाविद्यालयच्या प्रतिष्ठीत  AIIMS बॕचचा विद्यार्थी होता.चि.अद्वैतचे शालेय शिक्षण परळीच्या भेल सेकंडरी स्कुल येथे  झाले आहे.चि.अद्वैतच्या या यशा बद्दल सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक होत आहे.


No comments