Breaking News

भाजपाचे अश्विन मोगरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



परळी :- शहर भारतीय जनता पार्टीचे युवक नेता अश्विनजी मोगरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाल, पुष्पहार पेढा भरवून  शुभेच्छा देताना भाजपा नेते राजेश गिते, जेष्ट नेते राजेंद्र जी ओझा, अँड रमेश साखरे, दशरथ गिते आदी. 


No comments