Breaking News

शिवसंग्रामच्या उपोषणाला पेठ बीड कृती समिती, 4 नगरसेवक, सर्व नागरिक, व्यापाऱ्यांचा पाठिंबा

 


बीड : गेल्या 4 दिवसांपासून शिवसंग्रामचे दत्ता गायककड यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला आज पेठ बीड कृती समिती, 4 नगरसेवक, सर्व व्यापारी व नागरिकांनी आज एकत्र येऊन पाठिंबा दिलेला आहे. 

   

गेल्या 4 दिवसांपासून बीड शहरातील जाणीवपूर्वक रखडवलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे यासाठी हिरालाल चौक येथे शिवसंग्रामचे माजी दत्ता गायकवाड हे उपोषणाला बसलेले आहेत. यामध्ये अमृत सारडा, सम्राट चव्हाण, राणा चव्हाण, प्रेम चांदणे, सतीश पवार, विलास बामणे, अमोल पवळ, लाहोट, वाघमारे, संगीता वाघमारे, कुमार अरुण, बनसोडे, शेणगुडे लक्ष्मण आदींसह शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी आज एकत्र येऊन पाठिंबा दिलेला आहे.No comments