Breaking News

भोळसर युवक बेपत्ता


केज : तालुक्यातील टाकळी येथून सुनील विश्वनाथ घुले वय ३१ वर्ष हा दि. सप्टेंबर २०२० रोजी राहत्या घरातून निघून गेला आहे. त्याचा शोध नातेवाईकडे घेऊनही तो आढळून आला नाही. म्हणून त्याचे वडील विश्वनाथ घुले यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला हरवला असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्याचा रंग नीमगोरा, चेहरा गोल, नाकसरळ, अंगात लाल रंगाचे शर्ट व पांढऱ्या रंगाची पँट, पायात साधी चप्पल, उंची साडे पाच फुट असे त्याचे वर्णनानाचा भोळसर तरुण कुणाला आढळून आला तर केज पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन केले आहे.


No comments