Breaking News

बसपातर्फे पोनि गजानन जाधव यांचा सत्कार

बीड :  शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना  - बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सतीश कापसे ,जिल्हा कोषाध्यक्ष अनिल सिरसट ,गेवराई  विधानसभा अध्यक्ष राहुल सिरसट सह शेख चांद मामू आदी.

No comments