Breaking News

बीड जिल्हा बसपाच्या महासचिव पदी कांबळे


बीड :  बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रभारी बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव खासदार वीरसिंग साहेब महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.अॅड. संदीपजी ताजणे यांच्या आदेशाने बीड जिल्हा प्रभारी सतीश कापसे व जिल्हा अध्यक्ष अॅड.अमोल डोंगरे  यांनी बीड जिल्हा महासचिव म्हणून सुशील कांबळे  यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली आहे. तसेच त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा बीड जिल्हा बसपाच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

2 comments: