Breaking News

आता मराठा समाज आरपारची लढाई लढून आरक्षण मिळवल्या शिवाय शांत बसणार नाही - गणेश बजगुडे


सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणाचा विषय पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करून शिक्षण व नोकर भरतीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
हा निर्णय अतिशय दुःखद व खेद जनक आसुन समाजाचे मोठे नुकसान होईल. मराठा आरक्षण उपसमीतीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या  नाकर्तेपणामुळे समाजाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. सरकारला आमची आजूनही विनंती आहे तातडीने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढून विशेष अधिवेशन घेण्यात यावे. नसता मराठा समाज कदापि माफ करणार नाही. आता मराठा समाज आरपार लढाई लढून आपला हक्क मिळवल्या शिवाय शांत बसणार नाही. आरक्षण हा आमचा हक्क आहे व तो आम्ही मिळवूच. 

2 comments: