Breaking News

मावस भावंडांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

बीड : दोन मावस भावंडाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  या दोघांनी आत्महत्या केलीय की त्यांचा घातपात झाला.
अशी चर्चा परिसरात होत आहे. गेवराई तालुक्यातील माटेगाव शिवारातील एका विहिरीत दोन भावंडाचा मृतदेह तरंगताना आज आढळून आला. घटनेची माहिती मिळताच चकलंबा पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.  हत्या की आत्महत्या याचा तपास पोलीस करीत आहेत.

No comments