Breaking News

केशव घोलप सेवानिवृत्त

बीड  : शहरातील जिल्हा रुग्णालयात चालक पदावर कार्यरत असलेले केशव नरहरी घोलप हे वयोमानानुसार दि. 31 आँगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

केशव घोलप यांनी आपल्या उत्क्रष्ट कार्यातून आरोग्य विभागात एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. नागरिकांना वेळेत उपचार आणि सेवा मिळाव्यात यासाठी ते सदैव आग्रही असत. त्यांच्या चांगूलपणामुळे त्यांनी अनेक माणसं जोडली आहेत. त्यांच्या चांगल्या कार्याला आरोग्य विभाग कधी विसरणार नाही. घोलप यांच्या सेवानिव्रत्तीबद्दल त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments