Breaking News

पाण्याचा व्हॉल्व्ह झाला लिक, लाखो लिटर पाणी वाया...पहा कुठलं आहे ठिकाण


बीड : शहरातील काही भागात कायम पाण्याची बोंब असते. मात्र तेथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिका प्रशासन व सत्ताधारी त्याकडं दुर्लक्ष करत असल्याची नेहमीच ओरड होत असते. माजलगाव बॅक वॉटर योजने अंतर्गत बीडकरांची तहान भागवली जाते.  पिंपळनेर  मार्गे बीडकडे ही पाईप लाईन आणण्यात आली असून इट गावा नजीक  पाण्याचा व्हॉल्व्ह अशा प्रकारे लिक झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे. 

No comments