Breaking News

सेंट पाँल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

बीड : सेंट पाँल स्कूल येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.यावेळी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे, सिस्टर प्रिती, मिस वर्षा कुलकर्णी, मिस प्रशंसा उपस्थित होते.

No comments