Breaking News

केजमध्ये जिल्हाधिकारी रेखावार यांनी घेतली बैठक


केज :  येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोव्हीड संक्रमण रोखणे व त्या बाबत उपाय योजना या बाबत केज येथील वैद्यकीय व्यावसायिक, धर्मगुरू, मौलाना आणि पुजारी यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी श्रीमती जाधव, तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, धस, वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुणा केंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विकास आठवले, मुख्याधिकारी विशाल भोसले हे प्रमुख अधिकाटीई उपस्थित होते.

2 comments: