Breaking News

वादळी पावसाने ऊसाचे नुकसान


गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने उसाचे पीक जमिनीवर आडवे लोळल्याने शेतकऱ्यांच मोठे नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती अशी की दिनांक सात सप्टेंबर रोजी केज तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने बोबडेवाडी शिवारात शेतकऱ्यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. भागवत नारायण बोबडे या शेतकऱ्याचा याच्या क्षेत्रातील ऊस पूर्णतः जमिनीवर कडून त्याचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत ग्रामपंचायत सदस्य भारत भारत बोबडे यांनी या या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

No comments