Breaking News

त्या आरोपीच्या संपर्कातील सात पोलीस कोरोना पॉझीटिव्ह

प्रतिकात्मक

गेवराई : तालुक्यातील उमापुर फाट्यावर गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने चार हायवा यांच्यावर कार्यवाही करण्यात आली होती याप्रकरणी दोन आरोपी चंकलाबा पोलीसांच्या ताब्यात असलेले दोन आरोपी यांची तपासणी करण्यात आली होती यात दोन आरोपी यांचे रिपोर्ट पॉझीटिव्ह आले होते.

सदर घटनेमुळे चंकलाबा पोलीसांत खळबळ उडाली मात्र चंकलाबा पोलीस यांनी या आरोपीला न्यायलयातही हजर करण्यात आले होते आरोपी यांना न्यायलयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर यांना तपासणी साठी घेऊन गेले असता दोन आरोपी पॉझीटिव्ह आले होते मात्र यानंतर चंकलाबा पोलीस ठाण्याती १४ पोलीस कर्मचरी यांची कोरोना चाचणी तिन दिवसांपुर्वी करण्यात आली होती या चाचणीत सात पोलीस पॉझीटिव्ह आले असल्याची माहीती तालुका वैधकीय अधीकारी डॉ संजय कदम यांनी दिली .

No comments