Breaking News

भाजपाच्या चर्चा प्रतिनिधीपदी आ.सुरेश धस यांची नियुक्ती

आष्टी :  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांची  भाजपाच्या वतीने विविध प्रसंगानुरुप होणाऱ्या घडामोडी आणि राज्य पातळीवर राजकीय मते धडाडीने आणि प्रखरतेने मांडण्यासाठी वृत्त वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या चर्चा सत्रांमध्ये भाजपा पक्षाच्या वतीने चर्चा प्रतिनिधी ( पॕनलिस्ट) म्हणून नियुक्ती केली आहे

No comments