Breaking News

रुपुर ग्रामस्थांनी केला प्राचार्य आप्पासाहेब येवलेंचा सन्मान


शिरूर :  कालिका देवी माध्यमिक व व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी आप्पासाहेब येवले यांची निवड झाल्याबद्दल रुपुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश धस यांचे स्वीय सहाय्यक आप्पासाहेब येवले, माजी सरपंच नवनाथ येवले, प्रगतशील शेतकरी अभिमान बहादुर्गे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपान बहादुर्गे, युवा नेते बबनराव येवले, कचरू नेटके, अशोक नेटके, बाबु येवले, बिभिषण बहादुर्गे, गोरखनाथ येवले, जनार्धन पवार, बाबासाहेब गव्हाणे, बाबासाहेब मुरगुंड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments