Breaking News

स्वस्तात- मस्त वाफेचं मशीन : साळेगावामध्ये संशोधनाला 'यश'


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून मेक इन इंडिया अंतर्गत आत्मनिर्भर भारत बनविण्याचा प्रयत्न करत असून नागरिकांना ही आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनाला साळेगावच्या आठवीत शिक्षण घेणाऱ्या यश बचुटे याने प्रतिसाद देत घरच्या घरी  कुकर पासून वाफ घेण्याचं स्वस्तात मस्त मशीन तयार केलं आहे. त्याचा हा 'यश' स्वी प्रयोग पहा

No comments