Breaking News

माजलगावमध्ये भर चौकात फळाचे हात गाडे लावल्याने वाहतुकीस अडथळा

भास्कर गिरी । माजलगाव
         
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने गौरी सणासाठी लागरे वाण विकण्यासाठी माजलगाव शहराच्या बाहेर सिंधफना नादी कडे भाजीपाला विक्री करणारे बसलेले असताना मात्र हा पाट्या भर चौकात हात गाडा भर चौकात उभा करून भाजीपाला विक्री करत आहे.

     या महामारी कोरोना मुळे नागरीक भयभीत आहेत प्रत्यक नागरिक तोंडाला मास्क लावून शहरात प्रवेश करत असतो मात्र भाजीपाला विक्री करणाऱ्या च्या तोंडाला मास्क दिसत नाही आणि तो भर रस्त्यात हात गाडा लावून भाजीपाला विक्री करताना दिसत आहे. परंतु चौकात कोणताही पोलीस कर्मचारी दिसत नसल्यामुळे भाजीपाला विक्री करणारा बिनधास्त भर चौकात भाजीपाला विक्री करत असल्यामुळे वाहातुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

No comments