Breaking News

सामाजिक उपक्रमाने चांदणे यांचा वाढदिवस साजरा


गेवराई :  बीड जिल्ह्यातील बहूजन चळवतील ख्यातनाम व्यक्तीमहत्व तसेच डेमोक्रॅटीक पार्टी अॉफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंजिक्य चांदणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने गेवराईत साजरा करण्यात आला.

कोरोना महामारीमुळे आपण कोणालाच जन्मदिनी भेटनार नसल्याने गेवराई तालुक्यातील डेमाक्रॅटीक पार्टीच्या वतिनं मन्यारवाडी येथील असना-या बालग्राम परिवार या अनाथालयात त्यांच्या वाढदिवसांनिमीत्त फळ वाटप व मास्कचे वाटप करण्यात आले यावेळी संजय सुतार , अजयकूमार गायवाड , अॅड सोमेश्वर कारके , अमोल सुतार , सय्यद माजिद , साई आडागळे , विजू सुतार , यांच्यासह अनेक पदधिकारी उपस्तिथ होते

No comments