Breaking News

शाळा बंद असल्यामुळे ग्रामीण भागात अशा प्रकारे रंगले मुलांचे पारंपारिक खेळ..!


गौतम बचुटे । केज : खेड्यापाड्यात गरीब व शेतकरी शेतमजूर पालकांच्या परिस्थितीमुळे आणि कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागात आता ऑनलाईन शिक्षण पद्दत पार वाट लागली आहे. त्यामुळे आता केज तालुक्यातील कोरेगावं येथे काही विद्यार्थी हे पारंपरिक जुने हुतुतू, लोपंट, सुरपारंब्या, असले खेळ खेळले जात आहेत.
सोबत :- फोटो

No comments